माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024 : Mazagon Dock Bharti 2024

(Mazagon Dock Bharti 2024) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती | 234 जागा


Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024

Mazagon Dock Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने नॉन-एग्जीक्युटिव्ह पदांसाठी 234 जागांची भरती जाहीर केली आहे. भारतातील प्रमुख शिपयार्ड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या भरतीसाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.

(Mazagon Dock Bharti 2024) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती | 234 जागा/ Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024


पदांची एकूण संख्या

Grand Total: 234 जागा

पदाचे तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1चिपर ग्राइंडर06
2कम्पोजिट वेल्डर27
3इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर07
4इलेक्ट्रिशियन24
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक10
6फिटर14
7गॅस कटर10
8ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर01
9ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)10
10ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)03
11ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)07
12ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)03
13मिलराइट मेकॅनिक06
14मशिनिस्ट08
15ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)05
16ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)01
17रिगर15
18स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफ08
19स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर25
20यूटिलिटी हैंड (Skilled)06
21वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)05
22फायर फायटर12
23यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)18
24मास्टर I st क्लास02
25लायसन्स टू एक्ट इंजिनिअर01

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी आवश्यक पात्रतेचा तपशील जाहिरातीत दिला आहे. काही महत्वाच्या पात्रता:

  • चिपर ग्राइंडर: NAC + 5 वर्षे अनुभव
  • इलेक्ट्रिशियन: NAC (Electrician)
  • फायर फायटर: 10वी उत्तीर्ण + अग्निशमन डिप्लोमा + अवजड वाहन चालक परवाना
  • इतर: संबंधित NAC/डिप्लोमा/डिग्री आणि आवश्यक अनुभव

वयाची अट

  • पद क्र. 1 ते 23: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र. 24 आणि 25: 18 ते 48 वर्षे
  • शिथिलता: SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS: ₹354/-
  • SC/ST/PWD: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स


Mazagon Dock Bharti 2024 साठी अर्जाची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.