समाज कल्याण विभाग भरती 2024 : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती 2024
महाराष्ट्र सरकारच्या समाज न्याय विभागांतर्गत समाज कल्याण विभाग ही महत्त्वाची संस्था आहे, जी समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करते. सध्या या विभागामार्फत लघुलेखक, गृहपाल, समज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक इ. 219 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2024 करण्यात आली आहे.
पदांचे तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
Total: 219 |
शैक्षणिक पात्रता:
उच्चश्रेणी लघुलेखक (पद क्र. 1):
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
(iv) MS-CIT किंवा समतुल्यगृहपाल/अधीक्षक (महिला/सर्वसाधारण) (पद क्र. 2, 3):
कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्यवरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (पद क्र. 4):
कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्यनिम्नश्रेणी लघुलेखक (पद क्र. 5):
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
(iv) MS-CIT किंवा समतुल्यसमाज कल्याण निरीक्षक (पद क्र. 6):
कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT किंवा समतुल्यलघुटंकलेखक (पद क्र. 7):
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) लघुलेखन 80 श.प्र.मि.
(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा:
31 ऑक्टोबर 2024 रोजी,
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट उपलब्ध आहे.
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागास प्रवर्ग: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
1130 नोव्हेंबर 2024 - परीक्षेची तारीख: नंतर कळवण्यात येईल
नोकरी ठिकाण:
पुणे / महाराष्ट्र
महत्वाच्या लिंक्स:
Tags: समाज कल्याण विभाग भरती 2024, Samaj Kalyan Vibhag Bharti, महाराष्ट्र सरकारी नोकरी, Social Welfare Recruitment 2024, सरकारी नोकरी अर्ज, सरकारी पदभरती 2024