मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 44 जागांसाठी भरती 2024 : Mumbai Customs Bharti 2024

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय भरती 2024 : Mumbai Customs Recruitment 2024

Mumbai Customs Bharti 2024: भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयाने (Mumbai Customs Bharti 2024) अंतर्गत सीमॅन आणि ग्रीझर पदाच्या 44 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा.

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय भरती 2024 : Mumbai Customs Recruitment 2024/ भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय



विभागाचे नाव:

  • विभागाचे नाव: सीमाशुल्क आयुक्तालय, मुंबई
  • जाहिरात क्र.: I/(22)/OTH/1330/2024-P & E(M)-R&I
  • पदांची माहिती: सीमॅन आणि ग्रीझर

पदसंख्या तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1सीमॅन33
2ग्रीझर11
Total44

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 1 - सीमॅन:
    • 10वी उत्तीर्ण
    • हेल्म्समन आणि सीमॅनशिपच्या कामात दोन वर्षांचा अनुभव तसेच समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
  • पद क्र. 2 - ग्रीझर:
    • 10वी उत्तीर्ण
    • मुख्य व सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा:

  • 17 डिसेंबर 2024 रोजी: 18 ते 25 वर्षे
    (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क:

  • सर्व प्रवर्गासाठी: शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पत्ता:
The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th Floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai - 400001


महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स:


Tags : मुंबई सीमाशुल्क भरती 2024, Mumbai Customs Bharti, सरकारी नोकरी 2024, सीमन आणि ग्रीझर भरती