एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : MPSC Group C Bharti 2024

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – 1333 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. MPSC Group C Recruitment 2024 अंतर्गत उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक, टंकलेखक इ. पदांच्या 1333 जागांसाठी mpsc मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून शेवट तारीख 04 नोव्हेंबर 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.


MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2024/ MPSC Group C Bharti 2024: Maharashtra Group-C Service Combined Preliminary Examination 2024



विभागाचे नाव:

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)


जाहिरात क्रमांक:

049/2024


एकूण पदसंख्या:

1333 जागा


पदनिहाय रिक्त जागा:

उद्योग निरीक्षक (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग) – 39
कर सहायक (वित्त विभाग) – 482
तांत्रिक सहायक (वित्त विभाग) – 09
बेलिफ व लिपिक (शेरीफ कार्यालय, मुंबई) – विधी व न्याय विभाग – 17
लिपिक-टंकलेखक – मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्रातील विविध कार्यालये – 786


शैक्षणिक पात्रता:

  • उद्योग निरीक्षक (पद क्र. 1): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  • कर सहायक (पद क्र. 2):
    • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    • (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • तांत्रिक सहायक (पद क्र. 3): कोणत्याही शाखेतील पदवी
  • बेलिफ व लिपिक (पद क्र. 4):
    • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    • (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लिपिक-टंकलेखक (पद क्र. 5):
    • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
    • (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.


वयोमर्यादा:

  • उद्योग निरीक्षक (पद क्र. 1): 19 ते 38 वर्षे
  • कर सहायक (पद क्र. 2): 19 ते 38 वर्षे
  • तांत्रिक सहायक (पद क्र. 3): 18 ते 38 वर्षे
  • बेलिफ व लिपिक (पद क्र. 4): 19 ते 38 वर्षे
  • लिपिक-टंकलेखक (पद क्र. 5): 19 ते 38 वर्षे
    (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)


परीक्षा शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-

परीक्षा केंद्र:

महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
  • पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स:

    (ऑनलाईन अर्ज लिंक 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होईल

    MPSC Group C Bharti 2024, MPSC गट क भरती 2024, Maharashtra Group C Recruitment, सरकारी नोकरी 2024, MPSC भरती, गट-क सेवा