महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती 2024 : Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती 2024 | Maharashtra Women and Child Development WCD Recruitment 2024


महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास विभाग, पुणे (WCD Maharashtra) अंतर्गत विविध पदांसाठी 236 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत विविध गट ब, गट क, आणि गट ड पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार खालील माहिती वाचून अर्ज करू शकतात.

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र भरती 2024 | Maharashtra Women and Child Development WCD Recruitment 2024/ Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024



विभागाचे नाव:

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र


जाहिरात क्रमांक:

01/2024


एकूण जागा:

236 पदे


पदांची तपशीलवार माहिती:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1संरक्षण अधिकारी, गट ब02
2परिविक्षा अधिकारी, गट क72
3लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
4लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क56
6संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
7वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
8कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
9स्वयंपाकी, गट-ड06

Total: 236 पदे


पदनिहाय शैक्षणिक पात्रता:

  • पद क्रमांक 1-9: शैक्षणिक पात्रता लवकरच जाहीर केली जाईल.

वयोमर्यादा:

  • वयोमर्यादा: लवकरच जाहीर होईल.

परीक्षा शुल्क:

  • Fee: लवकरच जाहीर होईल.

नोकरीचे ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 १० नोव्हेंबर २०२४  (रात्री 11:55 PM)
  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 14 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक्स:



महिला व बाल विकास विभाग भरती 2024, WCD महाराष्ट्र भरती, महाराष्ट्र सरकार नोकरी, सरकारी नोकरी 2024, Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024