एसएससी जीडी कॉन्स्टेबल मेगा भरती 2024 - SSC GD Constable Bharti 2024

 SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 - 39481 जागांसाठी मेगा भरती जाहीर!

Staff Selection Commission (SSC) Genral Duty Recruitment 2024 : SSC GD Job 2024 - एसएससी जीडी कॉन्स्टेबल मेगा भरती 2024

Staff Selection Commission (SSC) मार्फत 39481 GD कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे. CAPFs (Armed Police Forces), NIA, SSF, आणि Assam Rifles (AR) मधील रायफलमन तसेच Narcotics Control Bureau मधील सिपायांसाठी भरती होणार आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठीही या भरतीच्या संधी उपलब्ध आहेत. Staff Selection Commission (SSC) मार्फत 39481 GD कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख १० ऑक्टोबर २०२४ च्या आत खाली लिंक वरून अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.



महत्त्वाचे तपशील:

  • पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल
  • पद संख्या: 39481

फोर्स नुसार पदसंख्या:

  1. Border Security Force (BSF): 15654
  2. Central Industrial Security Force (CISF): 7145
  3. Central Reserve Police Force (CRPF): 11541
  4. Sashastra Seema Bal (SSB): 819
  5. Indo-Tibetan Border Police (ITBP): 3017
  6. Assam Rifles (AR): 1248
  7. Secretariat Security Force (SSF): 35
  8. Narcotics Control Bureau (NCB): 22

शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता:

प्रवर्गपुरुष उंची (सेमी)छाती (सेमी)महिला उंची (सेमी)
General, SC, OBC17080/5157
ST162.576/5150

वयोमर्यादा:

  • 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स: