भारतीय रेल्वे मेगा भरती २०२४ : RRB NTPC Bharti 2024

भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती (RRB NTPC Bharti 2024)

माहिती: भारतीय रेल्वे भर्ती मंडळ (RRB NTPC Bharti 2024) अंतर्गत 8113 पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांना विविध पदांसाठी शेवट तारीख 13 20 ऑक्टोबर 2024 च्या आत अर्ज करता येईल. यामध्ये कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट (पदवीधरांसाठी) आणि कमर्शियल कम तिकीट लिपिक, अकाउंट्स लिपिक कम टायपिस्ट, ज्युनियर लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन लिपिक (पदवीधर नसलेल्या उमेदवारांसाठी) यांचा समावेश आहे.


भारतीय रेल्वे मेगा भरती २०२४ : RRB NTPC Bharti 2024/ भारतीय रेल्वे भर्ती मंडळ (RRB NTPC Bharti 2024) अंतर्गत 8113 पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर


एकूण जागा: 8113
पदांसाठी जाहिरात क्र.: CEN No.05/2024


पदांचा तपशील:

  1. कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – 1736
  2. स्टेशन मास्टर – 994
  3. गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144
  4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 1507
  5. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट – 732


शैक्षणिक पात्रता:

जाहिरात pdf पहा 


वयोमर्यादा: 

01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


फी:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 13 20 ऑक्टोबर 2024 (रात्री 11:59 PM)
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स: