माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 जागांसाठी भरती 2024 : Mazagon Dock Bharti 2024

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 जागांसाठी भरती 2024 - MDL Recruitment 2024

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited - MDL): माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL) हे भारतातील एक प्रमुख जहाज बांधणी युनिट आहे. MDL मार्फत  गैर-कार्यकारी पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख ० १  ऑक्टोबर २ ० २ ४  च्या आत खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 जागांसाठी भरती 2024 : Mazagon Dock Bharti 2024/ Mazagon Dock Shipbuilders Limited MDL Recruitment 2024



विभागाचे नाव:

माझगाव डॉक शिपबिल्डर्स


जाहिरात क्रमांक:

MDL/HR-TA-CC-MP/98/2024

एकूण रिक्त जागा:

176 जागा

पदनिहाय रिक्त जागा:

पदाचे नावपद संख्या
AC रेफ.मेकॅनिक02
चिपर ग्राइंडर15
कॉम्प्रेसर अटेंडंट04
डिझेल कम मोटर मेकॅनिक05
ड्रायव्हर03
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर03
इलेक्ट्रिशियन15
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक04
फिटर18
हिंदी ट्रांसलेटर01
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)04
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)12
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical)07
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil)01
मिलराइट मेकॅनिक05
पेंटर01
पाइप फिटर10
रिगर10
स्टोअर कीपर06
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर02
फायर फायटर26
सेल मेकर03
सुरक्षा शिपाई (Security Sepoy)04
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)14
मास्टर I स्ट क्लास01

पदनिहाय शैक्षणिक पात्रता:

  1. AC रेफ.मेकॅनिक: संबंधित ट्रेडमध्ये NAC.
  2. चिपर ग्राइंडर: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  3. कॉम्प्रेसर अटेंडंट: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  4. डिझेल कम मोटर मेकॅनिक: NAC (Diesel Mechanic).
  5. ड्रायव्हर: 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना.
  6. इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर: NAC (Electrician) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  7. इलेक्ट्रिशियन: NAC (Electrician) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  8. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: NAC (Electronic Mechanic) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  9. फिटर: NAC (Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  10. हिंदी ट्रांसलेटर: इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्ष अनुभव.
  11. ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical): NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
  12. ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical): इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical).
  13. ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical): इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics).
  14. ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil): सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  15. मिलराइट मेकॅनिक: NAC (Millwright Maintenance Mechanic).
  16. पेंटर: NAC (Painter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  17. पाइप फिटर: NAC (Pipe Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  18. रिगर: NAC (Rigger).
  19. स्टोअर कीपर: इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी (Mechanical, Electrical, Electronics).
  20. स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: NAC (Structural Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  21. फायर फायटर: 10वी उत्तीर्ण, अग्निशमन डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना.
  22. सेल मेकर: ITI/NAC (Tailoring).
  23. सुरक्षा शिपाई (Security Sepoy): भारतीय सैन्यदलातील वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण आणि 15 वर्षे सशस्त्र दलात सेवा.
  24. यूटिलिटी हैंड: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
  25. मास्टर I स्ट क्लास: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र आणि 3 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

  • पद क्र. 1 ते 24: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र. 25: 18 ते 48 वर्षे
    (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹354/-
  • SC/ST/PWD: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स:


आपले शोध (Your Searches) : माझगाव डॉक भरती 2024, Mazagon Dock Bharti, MDL भरती, सरकारी नोकरी 2024, माझगाव डॉक नॉन-कार्यकारी भरती