माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 जागांसाठी भरती 2024 : Mazagon Dock Bharti 2024
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 जागांसाठी भरती 2024 - MDL Recruitment 2024
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited - MDL): माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL) हे भारतातील एक प्रमुख जहाज बांधणी युनिट आहे. MDL मार्फत गैर-कार्यकारी पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख ० १ ऑक्टोबर २ ० २ ४ च्या आत खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
विभागाचे नाव:
माझगाव डॉक शिपबिल्डर्स
जाहिरात क्रमांक:
MDL/HR-TA-CC-MP/98/2024
एकूण रिक्त जागा:
176 जागा
पदनिहाय रिक्त जागा:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
AC रेफ.मेकॅनिक | 02 |
चिपर ग्राइंडर | 15 |
कॉम्प्रेसर अटेंडंट | 04 |
डिझेल कम मोटर मेकॅनिक | 05 |
ड्रायव्हर | 03 |
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर | 03 |
इलेक्ट्रिशियन | 15 |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 04 |
फिटर | 18 |
हिंदी ट्रांसलेटर | 01 |
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical) | 04 |
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical) | 12 |
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical) | 07 |
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil) | 01 |
मिलराइट मेकॅनिक | 05 |
पेंटर | 01 |
पाइप फिटर | 10 |
रिगर | 10 |
स्टोअर कीपर | 06 |
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर | 02 |
फायर फायटर | 26 |
सेल मेकर | 03 |
सुरक्षा शिपाई (Security Sepoy) | 04 |
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled) | 14 |
मास्टर I स्ट क्लास | 01 |
पदनिहाय शैक्षणिक पात्रता:
- AC रेफ.मेकॅनिक: संबंधित ट्रेडमध्ये NAC.
- चिपर ग्राइंडर: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- कॉम्प्रेसर अटेंडंट: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- डिझेल कम मोटर मेकॅनिक: NAC (Diesel Mechanic).
- ड्रायव्हर: 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना.
- इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर: NAC (Electrician) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- इलेक्ट्रिशियन: NAC (Electrician) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: NAC (Electronic Mechanic) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- फिटर: NAC (Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- हिंदी ट्रांसलेटर: इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्ष अनुभव.
- ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical): NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
- ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical): इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical).
- ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical): इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics).
- ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil): सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- मिलराइट मेकॅनिक: NAC (Millwright Maintenance Mechanic).
- पेंटर: NAC (Painter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- पाइप फिटर: NAC (Pipe Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- रिगर: NAC (Rigger).
- स्टोअर कीपर: इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी (Mechanical, Electrical, Electronics).
- स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: NAC (Structural Fitter) आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- फायर फायटर: 10वी उत्तीर्ण, अग्निशमन डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना.
- सेल मेकर: ITI/NAC (Tailoring).
- सुरक्षा शिपाई (Security Sepoy): भारतीय सैन्यदलातील वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण आणि 15 वर्षे सशस्त्र दलात सेवा.
- यूटिलिटी हैंड: NAC आणि शिपबिल्डिंग उद्योगात 1 वर्ष अनुभव.
- मास्टर I स्ट क्लास: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र आणि 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
- पद क्र. 1 ते 24: 18 ते 38 वर्षे
- पद क्र. 25: 18 ते 48 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क:
- General/OBC/EWS: ₹354/-
- SC/ST/PWD: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्त्वाच्या लिंक्स:
आपले शोध (Your Searches) : माझगाव डॉक भरती 2024, Mazagon Dock Bharti, MDL भरती, सरकारी नोकरी 2024, माझगाव डॉक नॉन-कार्यकारी भरती