भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2024 : Indian Navy SSC Officer Bharti 2024

Indian Navy SSC Officer Bharti 2024 - भारतीय नौदलात 250 जागांसाठी SSC ऑफिसर भरती 2024

भारतीय नौदलाने 2024 मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदांवर 250 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध ब्रांचेसाठी उमेदवारांना निवडले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवावी.


भारतीय नौदल SSC ऑफिसर भरती 2024 : Indian Navy SSC Officer Bharti 2024/ भारतीय नौदलाने 2024 मध्ये Short Service Commission (SSC) ऑफिसर पदांवर 250 जागा


पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1SSC जनरल सर्व्हिस (GS / XI)56
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर21
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स20
6SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)16
7SSC एज्युकेशन07
8SSC इंजिनिअरिंग ब्रांच (GS)08
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)36
10नेव्हल कन्स्ट्रक्टर42


शैक्षणिक पात्रता:

  • एक्झिक्युटिव ब्रांच: BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance/Logistics/Supply Chain Management/Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA/M.Sc (IT) सह 60% गुण
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.


वयाची अट:

  • SSC जनरल सर्व्हिस (GS / XI): जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
  • SSC पायलट व नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006
  • SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC): जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004
  • SSC लॉजिस्टिक्स, NAIC, इंजिनिअरिंग ब्रांच (GS), इलेक्ट्रिकल ब्रांच (GS), नेव्हल कन्स्ट्रक्टर: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006
  • SSC एज्युकेशन: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


फी: फी नाही.


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स: