अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2025
(GATE 2025) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2025
भारतीय तंत्रज्ञान संस्थान (IIT), रुरकीच्या वतीने आयोजित अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE) 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि विज्ञान शाखांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी GATE एक महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेच्या आधारे भारतातील विविध IITs, NITs आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये मास्टर डिग्री कोर्सेस तसेच काही सरकारी नोकऱ्यांसाठी पात्रता ठरवली जाते.
परीक्षेचे नाव: अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE) 2025
शैक्षणिक पात्रता:
- B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S./M.Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S.
फी तपशील:
प्रवर्ग | 26 सप्टेंबर 2024 पर्यंत फी | विस्तारित कालावधीत फी |
---|---|---|
SC/ST/PWD/महिला | ₹900/- | ₹1400/- |
इतर सर्व प्रवर्ग | ₹1800/- | ₹2300/- |
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2024
- ऑनलाईन अर्जाची विस्तारित शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: 01, 02, 15, & 16 फेब्रुवारी 2025
- निकाल: 19 मार्च 2025