केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉन्स्टेबल/ फायर भरती 2024 - CISF Bharti 2024

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) भरती 2024 जाहीर! 


सीआयएफ भरती २०२४ : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)


सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) भरती 2024 अंतर्गत 1130 कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदांसाठी मोठी संधी. इच्छुक उमेदवारांनी शेवट तारीख 30 सप्टेंबर 2024 च्या आत खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉन्स्टेबल/ फायर भरती 2024 - CISF Bharti 2024/सीआयएफ भरती २०२४ : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF)


पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)1130
Total1130


शैक्षणिक पात्रता:

  • 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

  • उंची: 170 सेमी
  • छाती: 80-85 सेमी

वयाची अट (30 सप्टेंबर 2024 रोजी):

  • वय: 18 ते 23 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत




फी:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM: फी नाही



महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल


महत्वाच्या लिंक्स:


जाहिरात - Advertisement PDF

अधिकृत वेबसाईट - Official Website

ऑनलाईन अर्ज - Online Application