बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) भरती 2024 : BMC Recruitment 2024

 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 - 1846 कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी भरती

Greater Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 - Brihanmumbai Municipal Corporation Executive Assistant (Clerical) Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 1846 कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या 2024 साली होणाऱ्या सरळसेवा भरती अंतर्गत होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 सप्टेंबर 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) भरती 2024 : BMC Recruitment 2024 - Greater Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 - Brihanmumbai  MCGM job


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) भरती 2024 सविस्तर माहिती

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी सहायक (लिपिक)1846


शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवारांकडे किमान 45% गुणांसह वाणिज्य, विज्ञान, कला, विधी शाखेतील पदवी असावी.
  • इंग्रजी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. वेगाने असणे आवश्यक.
  • MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा:

  • उमेदवाराचे वय 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात येईल.

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 11 ऑक्टोबर 2024 2024
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

नोकरी ठिकाण: मुंबई

महत्त्वाच्या लिंक्स:

सुधारित जाहिरात - Updated  Advertisement PDF

अधिकृत वेबसाईट - Official Website

ऑनलाईन अर्ज - Online Application