भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 : BIS Bharti 2024

 भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी भरती 2024

भारतीय मानक ब्यूरो (BIS) द्वारे 345 गट A, B & C पदांसाठी भरती (असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, स्टेनोग्राफर, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन) पदांसाठी भरती जाहीर.


भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 : BIS Bharti 2024/ भारतीय मानक ब्यूरो (BIS) द्वारे 345 गट A, B & C पदांसाठी भरती


जाहिरात क्र.: 01/2024/ESTT

एकूण जागा: 345 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)01
2असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)01
3असिस्टंट डायरेक्टर (Hindi)01
4पर्सनल असिस्टंट27
5असिस्टंट सेक्शन ऑफिसर43
6असिस्टंट (Computer Aided Design)01
7स्टेनोग्राफर19
8सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट128
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट78
10टेक्निकल असिस्टंट (Laboratory)27
11सिनियर टेक्निशियन18
12टेक्निशियन (Electrician/Wireman)01

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) CA/CWA/MBA (Finance) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) पदवीधर (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
  • पद क्र.6: BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
  • पद क्र.8: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
  • पद क्र.9: (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
  • पद क्र.10: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman)

वयाची अट: 

30 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 3: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.4 ते 6 & 10: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.7 ते 9, 11 & 12: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


परीक्षा शुल्क: [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

  • पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹800/-
  • पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹500/-

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स: