आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा नोव्हेंबर 2024 : AWES OST PGT TGT PRT 2024

 AWES (OST) आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा नोव्हेंबर 2024

परीक्षेचे नाव:

AWES ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट (OST) नोव्हेंबर 2024

पदांचे तपशील:

AWES (आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी) मार्फत आर्मी पब्लिक स्कूल्स (APS) मध्ये शिक्षक पदांसाठी ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट (OST) घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये PGT (पदव्युत्तर शिक्षक), TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक), आणि PRT (प्राथमिक शिक्षक) पदांसाठी भरती होईल.


आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा नोव्हेंबर 2024 : AWES OST PGT TGT PRT 2024/ आर्मी पब्लिक स्कूल्स (APS) मध्ये शिक्षक भरती 2024


पदांचे नाव व तपशील:

  1. पदव्युत्तर शिक्षक (PGT)
  2. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
  3. प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 1 (PGT): संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि B.Ed आवश्यक आहे.
  • पद क्र. 2 (TGT): संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पदवी आणि B.Ed आवश्यक आहे.
  • पद क्र. 3 (PRT): संबंधित विषयात किमान 50% गुणांसह पदवी, तसेच B.Ed/ डिप्लोमा किंवा समकक्ष कोर्स आवश्यक आहे.

वयोमर्यादा (01 एप्रिल 2024 रोजी):

  • फ्रेशर्स: 40 वर्षांपर्यंत (NCR शाळा TGT/PRT साठी वयोमर्यादा अनुक्रमे 29 वर्षे व PGT साठी 36 वर्षे आहे).
  • अनुभवी उमेदवार: 57 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर.


अर्ज फी:

  • General/OBC: ₹385/-
  • SC/ST: ₹385/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024
  • प्रवेशपत्र उपलब्ध होईल: 12 नोव्हेंबर 2024
  • परीक्षेच्या तारखा: 23, 24, 25 नोव्हेंबर 2024
  • निकाल जाहीर होईल: 10 डिसेंबर 2024

महत्त्वाच्या लिंक्स: