महाराष्ट्र होमगार्ड मेगा भरती 2024 : Maharashtra Home Guard Recruitment 2024
महाराष्ट्र राज्य जिल्हा होमगार्ड 9000+ जागांसाठी मेगा भरती 2024 जाहीर!
Maharashtra HomeGuard Bharti 2024 | Home Guard Job Notification 2024
महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024: महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये होमगार्ड (HomeGuard) पदाच्या 9000+ जागांसाठी होमगार्ड भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय 20 वर्ष पूर्ण असावे. पात्र उमेदवाराने शेवट तारखेच्या आत खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
Maharashtra Home Guard Recruitment 2024: Home Guard Recruitment 2024 has been announced for 9000+ Home Guard posts in various districts of Maharashtra state. Candidates must have passed 10th to apply for the said post. Candidate should be 20 years of age at the time of application. Eligible candidates should submit the application online through the link given below within the last date. For more information use the link below.
Maharashtra Home Guard Notification 2024 Details
महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती २०२४ माहिती
एकूण जागा: 9000+ जागा
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | होमगार्ड | 9000+ |