महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2024 : DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Recruitment 2024 Details
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2024 सविस्तर माहिती
एकूण पदे: 289 जागा
पदांची माहिती:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | रचना सहायक (गट ब) | 261 |
2 | उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब) | 09 |
3 | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | 19 |
Total | एकूण पदे | 289 |
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Qualification
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती २०२४ शैक्षणिक पात्रता
- पद क्र. 1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
- पद क्र. 2:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.
- (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र. 3:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.
- (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (29 ऑगस्ट 2024 रोजी)
[मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
फी:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय: ₹900/-
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज शेवट तारीख:
29 ऑगस्ट09 सप्टेंबर 2024 (11:59 PM) - परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.