आयबीपीएस आरआरबी भरती २०२४ : IBPS RRB Bharti 2024

IBPS CRP RRB XIII, IBPS RRB भरती 2024 - अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली !

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Recruitment 2024 - IBPS CRP RRB XIII, IBPS RRB Bharti 2024 : आयबीपीएस आरआरबी भरती २०२४


अखिल भारतीय बँक कर्मचारी निवड मंडळ (IBPS) द्वारे ग्रामीण बँकांमध्ये (RRB) भरतीसाठी (CRP RRB XIII) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ऑफिसर स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) अशा 9995 पदांसाठी (आकडेवारी बदलू शकते) अर्ज मागवण्यात आले आहेत. सदर पदासाठी अर्ज करण्यसाठी उमेदवार पदानुसार पात्रता पूर्ण करीत असावा पात्र उमेदवारांनी शेवट तारीख ३० जून २०२४ च्या आत अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

आयबीपीएस आरआरबी भरती २०२४ :  IBPS RRB Job 2024- Institute of Banking Personnel Selection Recruitment 2024 - IBPS CRP RRB XIII, IBPS RRB Bharti 2024

आयबीपीएस आरआरबी भरती २०२४ पदाचे नाव आणि तपशील:


पद क्र./पदाचे नाव/पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 585
2 ऑफिसर स्केल-I 3499
3 ऑफिसर स्केल-II (सामान्य बँकिंग अधिकारी) 496
4 ऑफिसर स्केल-II (IT) 94
5 ऑफिसर स्केल-II (CA) 60
6 ऑफिसर स्केल-II (कानून) 30
7 ऑफिसर स्केल-II (खजिनदार) 21
8 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग अधिकारी) 119
9 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 70
10 ऑफिसर स्केल-III 129

आयबीपीएस आरआरबी परीक्षा २०२४ शैक्षणिक पात्रता:


पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र. 2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र. 3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 4: (i) 50% गुणांसह पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कंप्यूटर विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 7: (i) CA/MBA (वित्त) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 8: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 9: (i) 50% गुणांसह पदवी (कृषी/बागायती/डेअरी/पशुपालन/वन्यजीव/पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी/मत्स्यपालन) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

आयबीपीएस भर्ती २०२४ वय अट:


01 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र. 1: 18 ते 28 वर्षे
पद क्र. 2: 18 ते 30 वर्षे
पद क्र. 3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र. 10: 21 ते 40 वर्षे

फी:


पद क्र. 1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र. 2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा:


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024 (वाढवून 30 जून 2024)
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्त्वाच्या लिंक:



IBPS RRB Recruitment 2024: 9995+ Vacancies for Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts - Apply Now!


IBPS RRB Recruitment 2024 is now open! The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has invited applications for 9995+ vacancies for Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) posts in various Regional Rural Banks (RRBs) across the country. This is a great opportunity for candidates who are looking to start a career in the banking sector.

Here are the key details of the IBPS RRB Recruitment 2024:


Posts:

Officer Scale I
Officer Scale II
Officer Scale III
Office Assistant (Multipurpose)
Vacancies:

Total: 9995+ (subject to change)

Office Assistant (Multipurpose): 585
Officer Scale I: 3499
Officer Scale II (General Banking Officer): 496
Officer Scale II (IT): 94
Officer Scale II (CA): 60
Officer Scale II (Law): 30
Officer Scale II (Treasury Manager): 21
Officer Scale II (Marketing Officer): 119
Officer Scale II (Agriculture Officer): 70
Officer Scale III: 129
Eligibility:

Educational Qualification: Graduation in any discipline as per the post.
Age Limit: 18 to 40 years (as per the post).
Selection Process:

The selection process will consist of three stages:


Preliminary Examination (Online)
Main Examination (Online)
Interview

Important Dates:

Online Application Start Date: June 7, 2024
Online Application Last Date: June 27, 2024 (Extended to June 30, 2024)
Preliminary Examination: August 2024
Main Examination: September/October 2024
Fee:

General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
How to Apply:

Interested candidates can apply online by visiting the official IBPS website: https://www.ibps.in/