महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25 - Agnishamak dal bharti 2024

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25 जाहीर!

MFS Admission 2024 - Maharashtra Fire Services Admission 2024-25 : Agnishamak dal bharti 2024


महाराष्ट्र अग्निशमन सेवा (एमएफएस) अग्निशामक (फायरमन) आणि उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी (स्टेशन & फायर प्रिव्हेन्शन ऑफिसर) यांसारख्या विविध पदांसाठी 40+ जागांसाठी उमेदवारांची भरती करत आहे. 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहतीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.

Agnishamak dal bharti 2024 | MFS Admission 2024 - Maharashtra Fire Services Admission 2024-25: महाराष्ट्र अग्निशमन दल भरती २०२४/ अग्निशमन सेवा प्रवेश

Maharashtra Fire Service Recruitment 2024-25 Details

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25 माहिती 


जाहिरात क्र.: —

एकूण जागा: 40+

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):

अ. क्र.कोर्सचे नावपद संख्याकालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे




Fireman Recruitment Maharashtra 2024-25 Qualification

महाराष्ट्र अग्निशमन दल भरती २०२४ पात्रता

शैक्षणिक पात्रता:

  • अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45% गुण]
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45% गुण]

Agnishamak dal bharti 2024 Physical Qualification

महाराष्ट्र अग्निशामक भरती २०२४ शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता:

कोर्सचे नावउंचीवजनछाती
अग्निशामक (फायरमन)165 सें.मी.50 kg81/86 सें.मी.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86 सें.मी.

Agnishaman dal bharti 2024 Age Limit

वयाची अट:

  • 15 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]
    • अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
    • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

फी:

कोर्सचे नावखुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन)₹600/-₹500/-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी₹750/-₹600/-

Maharashtra Agnishaman dal bharti 2024 Important Dates

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 23 सप्टेंबर 2024 पासून
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाचे लिंक्स: 


टीप:

  • अधिक माहितीसाठी, कृपया वरील वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील.
  • वेळेवर अर्ज करा.