भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२४ : Ordnance Factory Bhandara Bharti 2024

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी 'डेंजर बिल्डिंग वर्कर' पदासाठी भरती 2024 जाहीर !

Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 | OFBA Bhandara Bharti 2024: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 : मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डमार्फत भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभाग (ऑर्डनन्स फॅक्टरी/ आयुध निर्माणी भंडारा) मध्ये DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदाच्या 158 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज करावा.

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२४ : Ordnance Factory Bhandara Bharti 2024/ OFBA Bhandara Recruitment 2024 | OFBA Maharashtra Job - ddpdoo.gov.in


Bhandara Ordnance Factory Notification 2024 Details

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 सविस्तर माहिती


विभागाचे नाव: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी

जाहिरात क्र: GA/Hire/AOCP/152/02/2024

पदाचे नाव: DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)

एकूण जागा: 158

शैक्षणिक पात्रता: NCTVT/ सरकारी ITI किंवा माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव.

वय अट: 18 ते 35

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ऑफलाईन): The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906

महत्वाच्या तारखा:
शेवट तारीख - 15 जुलै 2024

अर्ज शुल्क: नाही

नोकरी ठिकाण: भंडारा

महत्वाच्या लिंक: