यूपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024: UPSC Medical Services Exam 2024

UPSC मार्फत 800+ जागांसाठी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 जाहीर!

UPSC Combined Medical Services Exam 2024 | UPSC CMS Bharti 2024: यूपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024


यूपीएससी वैद्यकीय सेवा परीक्षा 2024केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत केंद्रीय आरोग्य सेवेतील कनिष्ठ, सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी इ. पदांच्या 827 जागांसाठी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024. UPSC CMS भर्ती 2024 (UPSC CMS Bharti 2024) जाहीर झाली आहे. सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 30 एप्रिल 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.

Combined Medical Services Exam 2024 | UPSC CMS Bharti 2024: यूपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 | भारतीय संघ लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर भरती


Indian Union Public Service Commission Medical Officer Recruitment 2024 Details

भारतीय संघ लोकसेवा आयोग मेडिकल ऑफिसर भरती 2024 माहिती


जाहिरात क्र.: 08/2024-CMS
परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2024 (CMS)
एकूण जागा: 827 जागा


पदाचे नाव पद संख्या 
केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट163
रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी450
नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी14
पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II200
Total827


शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/OBC: ₹200/-  
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज शेवट तारीख: 
30 एप्रिल 2024 (06:00 PM)

परीक्षा: 14 जुलै 2024

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.