दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर विभाग अप्रेंटिस भरती 2024 : SECR Recruitment 2024
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत रायपूर विभागात ‘अप्रेंटिस’ भरती जाहीर!
South East Central Railway Recruitment 2024 | SECR Bharti 2024: SECR Apprentice/ Trainee Job 2024
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2024: भारतीय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर विभागात प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या 1113 जागांसाठी रेल्वे भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये ITI (50% गुणांसह 10वी उत्तीर्ण) असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 01 मे 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
South East Central Railway Recruitment 2024: Railway Recruitment 2024 has been announced for 1113 Apprentice Posts in Raipur Division of Indian South East Central Railway. Candidates should have ITI (10th pass with 50% marks) in relevant trade to apply for the said post. Eligible candidates should apply online by visiting the official website secr.indianrailways.gov.in before the last date 01 May 2024. Use the link below to view more information and advertisement.
South East Central Railway Recruitment 2024 Details
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2024 माहिती
विभागाचे नाव: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (रायपूर विभाग)
जाहिरात क्र: E/PB/R/Rectt/Act Appr./01/2024-25
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
South East Central Railway Bharti 2024 Vacancy
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2024 जागा
एकूण जागा: 1113
SECR Apprentice Recruitment 2024 Qualification
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर भरती 2024 पात्रता
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
SECR Bharti 2024 Age Limit
भारतीय रेल्वे भरती 2024 वय अट
वय अट: 15 ते 24 वर्षे
परीक्षा शुल्क: नाही
SECR Job 2024 Important Date
रायपूर रेल्वे भरती 2024 महत्वाच्या तारखा
महत्वाच्या तारखा:
- अर्ज शेवट तारीख: 01 मे 2024
- परीक्षा तारीख: नंतर कळवू