IBPS परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड
IBPS Exam Admit Card Download
Marathi
आयबीपीएस परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड
विविध आयटी भरती परीक्षांचे प्रवेशपत्र इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 2 जून 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
डाउनलोड करण्याची शेवट तारीख -२ जून २०२१
प्रवेश पत्र डाउनलोड - क्लिक
English
IBPS IT Recruitment Admit Card
Admission tickets for various IT recruitment exams have been made available through the Institute of Banking Personnel Selection (IBPS). The last date to download the ticket is June 2, 2021. Click to Download
Last download date - June 2, 2021
Admit Card Download - Click